Author Topic: || जेव्हा ||  (Read 1007 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| जेव्हा ||
« on: December 19, 2013, 08:00:18 PM »
||  जेव्हा  ||
.
.
जेव्हा अठवतो मी तिला
बेचैन होते माझे मन
मनी तरसतो मी तेव्हा
तळमळ करते माझे तन
.
.
जेव्हा पाहतो मी तिला
डोळे येतात माझे भरून
बांध सूटतो पापण्यांचा
अश्रू वाहते त्यांचा वरून
.
.
जेव्हा स्वप्न पडते मला तिचे
ओढ लागते मला तिची
स्वप्नी पाहत असतो मी तिला
वेळ जपतो मी प्रितीची
.
.
जेव्हा घेतो फोन हाती
वाचतो तिचे जूने मेसेज
नयन तरसतात तिच्या साठी
दुखा:ने भरतो माझा पेसेज
.
.
सोबत दूसरयाचा पाहून तिला
दोष देतो मी स्वत:ला
केला खेळ भावनांचा तिच्या
गुन्हेगार केला मी स्वत:ला
.
.
©  Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता