Author Topic: देवा तिला माझं प्रेम, कळेल का रे कधी ???  (Read 1282 times)

देवा तिला माझं प्रेम,
कळेल का रे कधी ???

देवा तिला माझे मन,
समजेल का रे कधी ???

देवा तिला माझी तडफड,
जाणवेल का रे कधी ??

देवा ती ही माझ्यावर प्रेम,
करेल का रे कधी ???

देवा तिला माझे वाहणारे अश्रूं,
दिसतील का रे कधी ???

देवा तिला माझ्या भावना,
उमजेल का रे कधी ???

देवा तिला माझी वेदना,
होईल का रे कधी ???

देवा ती ही माझे दुःख,
सोसेल का रे कधी ???

देवा ती ही माझं प्रेम,
स्विकारेल का रे कधी ???

जर.....!!!

असे काहीच नाही झाले,
जर तु तिला माझे नाही केले.....

तर.....!!!

माझं स्वतःच अस्थित्व मिटवून,
तुझ्याकडे मागेल मी मरण ती दुरावण्या आधी.....

तुझ्याकडे मागेल मी मरण ती दुरावण्या आधी.....
 :'(  :(   :'(  :(  :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक २०-१२-२०१३...
सकाळी ११,०३...
© सुरेश सोनावणे.....