Author Topic: किंमत माझ्या प्रेमाची.....  (Read 1238 times)

किंमत माझ्या प्रेमाची.....
« on: December 21, 2013, 09:10:41 PM »
कधीच नाही कळणार तुला,
किंमत माझ्या प्रेमाची.....

रडशील तेव्हा तुटेल माळ,
माझ्या शेवटच्या श्वासांची.....

मग भांडशील कुणा सोबत,
सांगशील का ग मला ?

म्हणशील ना मग मनाशीचं,
" खरचं खुप चांगल्या मनाचा होता,
प्रियकर माझा.....

पण ???

काय उपयोग गेलो असेल,
कायमचा लांब मी तुझ्या.....

म्हणुन म्हणतो नाही कळणार,
तुला किँमत माझ्या प्रेमाची.....

किंमत माझ्या प्रेमाची.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(
 
_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....
 

Marathi Kavita : मराठी कविता