Author Topic: स्मृती  (Read 826 times)

Offline vikrantborse

  • Newbie
  • *
  • Posts: 12
स्मृती
« on: December 24, 2013, 01:27:52 AM »
स्मृती
डोळ्यात आसवे पण ओठात स्मित आहे.
काट्यातहि जसे हे गुलाब मस्त आहे.
स्मरतो तुझ्या स्मृतींना चकवून साऱ्याच आठवणींना,
पण हृदयात ह्या माझ्या सरिता तुझीच वाहे.
आभाळ ओळखीचे दाटे मनी सखे पण ,
नयानामधील माझ्या पाणी नवेच आहे.
--रत्नप्रवि--

Marathi Kavita : मराठी कविता