Author Topic: तु मला एकटं सोडून जाईल.....  (Read 1092 times)

तु मला एकटं सोडून जाईल.....
« on: January 04, 2014, 10:28:00 PM »
शोना खरच मला,
वाटलं नव्हतं कधी.....
****************
तुझ्या ख-या प्रेमाच आभाळ,
एवढ्या लवकर रिकामं होईल.....
****************
माझं काहीच न ऐकता,
माझ्याशी काहीच न बोलता.....
****************
माझ्या भावना न जाणता,
माझी तडफड न पाहता.....
****************
मला न सांगता,
माझं मन न समजता.....
****************
एका छोट्याशा कारणाने,
तु मला एकटं सोडून जाईल.....
****************
तु मला एकटं सोडून जाईल.....
****************
I Miss You Shona...
:'(   :'(   :'(   :'(   :'(   :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक ०४-१२-२०१४...
सकाळी १०,३४...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता