Author Topic: मी प्रेमाने दारिद्रय झालो.....  (Read 1166 times)

तुझ्या खोट्या आंसवात,

मी फसत गेलो.....

तु सोडून जाताना,

हात वर करुन...!!

मी हसत राहीलो.....

नाही समजु शकलो तुजला,

तुझ्या भोळ्या रुपावर भाळलो.....

आयुष्यात एवढं नक्की,

अनुभवलयं गं मी.....

तु पैशाने झाली श्रीमंत,

मी प्रेमाने दारिद्रय झालो.....

मी प्रेमाने दारिद्रय झालो.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/ ’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १५-०१-२०१४...
दुपारी ०४,४२...
© सुरेश सोनावणे.....