Author Topic: एका खऱ्या प्रियकराच्या मनातलं...  (Read 1574 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
एका खऱ्या प्रियकराच्या मनातलं...

कसं सांगू तुला काय हालत झाली माझी...
जेव्हा तू मी न केलेल्या चुकीची शिक्षा देऊन गेलीस ग...

पण तरी माझा माझ्या प्रेमावर विश्वास होता....
तू नक्कीच परत येशील ग...

चातक पक्षी पण इतकी वाट बघत नसेल...
त्यापेक्षा जास्त तुझी वाट बघितली ग..

जाताना जीवाची लाही लाही करून गेलीस...
काय सांगू या मनाची किती तडफड झाली ग...

पण एक दिवस आला....

माझ सुख परतलं...
माझ्या जीवात जीव आला ग....

खूप वाट बघितली शोनू...
या वेड्या मनाला खूप तरसवलस ग...

आलीस जर आता आयुष्यात परतुनी...

आता सोडून पुन्हा कधीच जाऊ नको ग...
आता सोडून पुन्हा कधीच जाऊ नको ग...
 :(  :(  :(

- Suचित्रा Sheडगे—