Author Topic: आता कसलीच इच्छा नाही उरली .  (Read 1548 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
आता कसलीच इच्छा नाही उरली ....

माझ्या जगण्याची आता आशाच संपली....

आता ओढ फक्त तुझीच लागली....

माझ्या हृदयाची स्पंदने हि वाढली...

कधी समजशील या मनाला...

कधी कळतील तुला या भावना...

होशील ना कधीतरी फक्त माझा....

समजशील ना कधी या वेड्या मनाला...
सांग ना ....

समजशील न कधी या वेड्या मनाला...

- Suचित्रा Sheडगे