Author Topic: तू तडफडतोय दुसरं कोणासाठी माझ तडफडणं फक्त तुझ्यासाठी....  (Read 921 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
तू तडफडतोय दुसरं कोणासाठी

माझ तडफडणं फक्त तुझ्यासाठी....

तू जगतो दुसरं कोणासाठी...

माझ जगणं मात्र फक्त तुझ्याचसाठी...

तरीही तुझ्यावरच प्रेम करतीये...

तुला कधीच सोडून न जाण्यासाठी...

तुला कधीच सोडून न जाण्यासाठी....

I Love U Shonu..

- Suचित्रा Sheडगे—

 :( :( :( :( :( :( :(