Author Topic: माझ तडफडणार हृदय तुला कधीच दिसलं नाही....  (Read 1244 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
माझ तडफडणार हृदय तुला कधीच दिसलं नाही....

माझ्या मनातील खरी भावना तुला कधीच समजली नाही...

तुझ्यासाठी माझ प्रेम मूर्खपणाच ठरलं...
तुझ्यासाठी मी फक्त स्वार्थी ठरले...

जर खरच समजला असता मला...
तर माझा शांतपणा पण समजून घेतला असता...

खूप थकले रे शोनू आता...

खूप जागवल्या रात्री माझ्या...

शांत झोपावस वाटतंय आता...
नाही होणार आता त्रास तुला माझा..

तुझ सुख तुला मिळाव हेच नेहमी मागितलं...
तू असाच सुखी रहा...

पण मी हि तुझ्यावर जीवापाड प्रेम केल
हे मात्र विसरू नको....

- Suचित्रा Sheडगे—