Author Topic: आयुष्यात पहिल्यांदा देवाकडे मागणी केली...  (Read 1406 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
आयुष्यात पहिल्यांदा देवाकडे मागणी केली...

तू सुखी रहावस म्हणून विनवणी केली...

तू कितीही रागावलास तरी मन मोडणार नाही...

कारण तुझ्याशिवाय दुसरं कोणावर हा जीव जडणार नाही...

तू कितीही धीक्कारलस तरी मी तुझीच राहीन....

कारण तुझ्याशिवाय हे आयुष्य कवडीमोल हि नसेन....

- Anamik

« Last Edit: January 18, 2014, 02:28:02 PM by suchitra shedge »