Author Topic: हो आजपासून नाही देणार त्रास तुला....  (Read 2902 times)

Offline suchitra shedge

 • Newbie
 • *
 • Posts: 22
हो आजपासून नाही देणार त्रास तुला....
नाही प्रयत्न करणार तुला आठवण्याचा..
तडफडत अशीच एकटी जगणार....

उचकी आली तुझ्या आठवणीची तर...
तुझच नाव ओठांवर येणार....
पण तरीही स्वतःला सावरणार....

तुझ्यावर केलेल्या प्रेमाखातर...
तू म्हणशील तेच करणार..

सगळं काही बदलणार....
पण बरोबर तू नसणार...

सगळं शांत होऊन जाणार...
बघायला तू नसणार....

एकटीच होते अन आता एकटीच राहणार...
सोबत फक्त तुझी नसणार
सोबत फक्त तुझी नसणार....

Suचित्रा Sheडगे

 :-\ :( :-\ :( :( :(

Marathi Kavita : मराठी कविता


Nikhil vinde

 • Guest
Avdhya cchan virah kavita kas bar suchtat tula?

Raj mhatre

 • Guest

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
सुचित्राजी खुप सुन्दर रचना

Offline suchitra shedge

 • Newbie
 • *
 • Posts: 22
thanx....  :)