Author Topic: जेव्हा काही स्वप्न अधूरी राहतात  (Read 1595 times)

Offline pari143@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 15
जेव्हा काही स्वप्न
अधूरी राहतात
तेव्हा ती दुःख अश्रू बनून
डोळ्यातून वाहून जातात
पण जे असे म्हणतात कि
मी फ़क्त तुझाच आहे
तुझ्याशिवाय जगू शकत नाही
तुझ्याशिवाय माझ
ह्या जगात कोणी नाही
माहीत नाही का
पण तेही
साथ सोडून निघून जातात
©परी तुझाच प्रेम वेड़ा
१७.१.१४
२.३४...