Author Topic: जाता जाता डोळ्यात बरसून गेला.....  (Read 1551 times)

आज नकळत पाऊस,

पुन्हा अवचित अवेळी आला.....

येऊन आठवणी तिच्या,

पुन्हा ताज्या करुन गेला.....

आता कुठे सावरलं होतं,

मी कसं बसं स्वतःला.....

बेभान होऊन कोसळला तो,

अन्.....!!!

जाता जाता डोळ्यात बरसून गेला.....

बरसून गेला.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २१-०१-२०१४...
दुपारी ०१,०४...
© सुरेश सोनावणे.....