Author Topic: फक्त तिच्यासाठी.....  (Read 1888 times)

फक्त तिच्यासाठी.....
« on: January 24, 2014, 02:57:16 PM »
ती येत होती,
मला सतवण्यासाठी.....

मी जात होतो,
तिला मनवण्यासाठी.....

ती म्हणत असे की,
तुझं माझ्यावर प्रेमच नाही.....

आणि.....!!!

मी बोलत असे की,
तुझ्याशिवाय दुसरं कुणीच
मला आठवत नाही.....

तिने मला सोडून दिलं,
कुणा दुस-यासाठी.....

आणि.....!!!

मी ही जग सोडलं,
फक्त तिच्यासाठी.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २४-०१-२०१४...
सकाळी ११,४८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता