Author Topic: दुःख  (Read 884 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
दुःख
« on: February 19, 2014, 04:28:23 PM »
सुखाची मला
करता यावी किंमत
म्हणून तर
दर दुःखाचे
बसतो मी मोजत !

संदीप लक्ष्मण नाईक 

Marathi Kavita : मराठी कविता