Author Topic: दुःख  (Read 1111 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
दुःख
« on: March 01, 2014, 06:07:11 PM »
हरवत चालला
सुखाचा चंद्र
आणि
जीवनांच्या आकाशावर
हळूहळू
जमायला लागतात
दु:खाचे काळे ढग
तो चंद्र
नाहीसा होईपर्यत
अधिकच अधिक
ते गडद होत जातात

       संदीप लक्ष्मण नाईक   

Marathi Kavita : मराठी कविता