Author Topic: तू गेली तेंव्हा  (Read 1108 times)

Offline avi1234

  • Newbie
  • *
  • Posts: 5
  • Gender: Male
तू गेली तेंव्हा
« on: March 14, 2014, 08:27:50 PM »
  तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
श्वासाच्या अधरावरती
मन झोका घेत होता
तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
प्रेमाच्या त्या विरहात
मन हेलकावत होता
तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
अंधाराच्या त्या झगमग तारा
झुळूक घालती मृगजळ वारा
तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
आकाशाच्या मृदगंध सारा
झुळझुळ वाहे ओढा ओला
तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
प्रेमाच्या त्या प्रतिकासाठी
मन भावनाविष होता..

-अविनाश मोहन, प्रवारासंगम

Marathi Kavita : मराठी कविता


arpita deshpande

  • Guest
Re: तू गेली तेंव्हा
« Reply #1 on: March 18, 2014, 03:48:52 PM »
प्रेमाच्या त्या विरहात
मन हेलकावत होता.....Sundar