Author Topic: का पुन्हा अन् असं घडलं,हातातुनी हात तुझं सुटलं....  (Read 1020 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
का पुन्हा अन् असं घडलं,
हातातुनी हात तुझं सुटलं....

बघता बघता स्वप्न तुटलं,
अण् क्षणात वादळं सुटलं..
मनात पुन्हा आभाळ दाटलं,
जणू आसवाना पाझरं फुटलं...

या वेड्या मनात केवळ,
तुझ्या आठवणी साठलं...
अण् हद्याच्या स्पदंनात,
एक वेगळचं वणवा पेटलं...

घडेल कधी असं सारं काही,
मनास माझ्या नाही वाटलं..
पुन्हा एकदा या जगात,
मला नवासं पोरकपणं भेटल...

का पुन्हा अन् असं घडलं,
हातातुनी हात तुझं सुटलं....
----------- ------------
स्वय लिखीत:-
©स्वप्नील चटगे.
(20-मार्च-2014)
« Last Edit: June 29, 2014, 10:13:59 PM by MK ADMIN »