Author Topic: आठवन येते आई तुझी  (Read 1981 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
आठवन येते आई तुझी
« on: March 24, 2014, 11:22:15 AM »
आठवन येते आई तुझी
घटट् मिठी मारायची
कुशी मधे शिरून तुइ-या
दुखे सारी विसरायची
आठवन येते आई तुझी
कुशी मधे घे ना...
चंद़ा सारखी शितलता
मला लाभु दे ना,
दमुन भागुन आले आई
कुशि मदे तुइ-या
जे०हा जे०हा रडत होते
ते०हा अंगाई तु गात होती
माइ-या साठी रात्रीचा दिवस करत होती
आठवन येते आई तुझी
घटट् मिठी मारायची...
बालपणा पासुन सावली सारखी ऊभी होती
चालताना हात सारखा धरत होतीस,
ठेच मला लागता
तुच तर रङत होती
संसार सागरा मधे का सोडले ऐकटीला..
जे०हां जे०हां वाटते
ऐकटे ऐकटे मला
ते०हा ते०हा तु हवी होती मला,
आठवन येते आई तुझी
घटट् मिठी मारायची
कुशी मदे शिरून तुइ-या कहाणी माझी सांगायची.
« Last Edit: May 05, 2014, 07:25:09 PM by SONALI PATIL »

Marathi Kavita : मराठी कविता

आठवन येते आई तुझी
« on: March 24, 2014, 11:22:15 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Namrata5554

  • Guest
Re: आठवन येते आई तुझी
« Reply #1 on: May 05, 2014, 05:55:23 PM »
छान वाटले वाचुन..

vilas khandvi

  • Guest
Re: आठवन येते आई तुझी
« Reply #2 on: May 05, 2014, 10:31:47 PM »
acha lagta hai jab koi make barime acha likta hai.

Rajkanishka Waghmare

  • Guest
Re: आठवन येते आई तुझी
« Reply #3 on: May 11, 2014, 09:01:17 AM »
कविता अजून संपादित करायला हवी लिखाण अंतर्मनातुन पाहिजे

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
Re: आठवन येते आई तुझी
« Reply #4 on: May 11, 2014, 03:52:18 PM »
आई ची आठवन -हदयातुनच येत असते. तरच ती ओठा मधून बाहेर पडते.
नुसती आई या शब्दाचा ऊच्चार जरी केला,तरी आपल्या आसपास तीच्या सहवासाचा भास होतो.
आणी क्षणात दूखेः दूर होतात.

Rajkanishka Waghmare

  • Guest
Re: आठवन येते आई तुझी
« Reply #5 on: August 26, 2014, 02:02:20 PM »
प्रत्येक वाक्य मुखातुनच निघत म्हणून ते ह्रदयातुन निघलेल आहे असं नसत..कविता ह्या ओळीच असतात पण व्यक्त करताना शब्द सुद्धा नसतात

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):