Author Topic: विरह  (Read 1170 times)

Offline nikhil misal

  • Newbie
  • *
  • Posts: 16
विरह
« on: March 25, 2014, 11:18:14 AM »
मायेच्या ओलाव्यात हरवलस तु स्वतःला,
कवितांच्या मैफ़िलीत मीरवलस तु स्वतःला..
सर्वांना जवळ करण्याच्या नादात,
मला एकट्याला दुरावलस तु आता..

Marathi Kavita : मराठी कविता