Author Topic: मनाचे मनाशी पटेना कुणाशी  (Read 1137 times)

Offline अविनाश K

  • Newbie
  • *
  • Posts: 4
मनाचे मनाशी पटेना कुणाशी
कुणाला कळेना हि चूक! कुणाची

मुकी भावना हि डोळ्यात पाणी
मुक्या आसवांची मुकी हि कहाणी
मुक्यानेच बोलू मुक्या साजानाशी
मनाचे मनाशी ….

जुनी भेट आपली नव्याने आठवते
पुन्हा भेटीसाठी नवी सांज झुरते
का ऐकू येत नाही साद तुझ्या कांकनाची
मनाचे मनाशी ….