Author Topic: अशी ही दुनीया  (Read 1024 times)

Offline satish56

  • Newbie
  • *
  • Posts: 1
अशी ही दुनीया
« on: April 06, 2014, 04:16:03 PM »
"ही दुनिया आहे खुप मोठी,
येथेे कोणी नसे कोणाचा सोबती.
खरया भावनांना नाही किंमत,
येथे खरे  बोलण्याची कोणाची हिंमत.
जो तो सुखाचा सोबती,
दु:खात मात्र सर्व पाठ फिरवती.
अशीही दुनीया नारी,
येथे चुकूनचं माणूसकी भेटती."
~सतिश पारंबे.

Marathi Kavita : मराठी कविता