Author Topic: थरकाप तुझ्या ह्रीदायाचा  (Read 813 times)

Offline Tejas khachane

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • तू आणि फक्त तूच……
    • www.tejasandcompany.webs.com
माझ्या मनाचा विचार तू कधी करू नकोस पण,
जळतो तुझ्यासाठी जसा मी; तू कुणावर जळू नकोस,
कारण दुखं स्वताचे तर मी; ह्रीदायावर झेलून घेईल,
पण थरकाप तुझ्या ह्रीदायाचा,
माझे प्राण घेऊन जाईल

Tejas............