Author Topic: रडणारेही कोणी नाही...  (Read 1180 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
रडणारेही कोणी नाही...
« on: April 14, 2014, 01:00:15 PM »
मी अविचार केला तू करू नकोस
मी जिव दिला तू देऊ नकोस
माझी गरज कोणाला नाही
तुझी मात्र सर्वांना आहे
तुझ्यावर प्रेम करणारे खुप
माझ्यामागे तर
रडणारेही कोणी नाही
रडणारेही कोणी नाही

.... अंकुश
.... Ankush.

Marathi Kavita : मराठी कविता