Author Topic: असे दिवस येतात ............  (Read 1494 times)

असे दिवस येतात ............
« on: April 16, 2014, 04:39:06 PM »
असे  दिवस  येतात
कुणीच  सोबत  दिसत नाही
एकटे चालताना सावलीही मग साथ देत नाही

जगायचे कुणासाठी आपले कुणीच  नसतं
उरलेल्या ह्या आयुषला कुठलेच रंग नसतं
अंधार आयुष्यात कुठवर राहणार आहे
इथे तर कधी संपेल हे जीवन ह्याचेच पक्क नसतं

असे दिवस येतात
हाथ  रिकामेच सापडतात
खूप आशेने मुत्ठीत दाबून ठेवतो सुख थोडंसं
पण खरे तर ते सुख कधीच  आपले नसतं ..........

असे दिवस येतात
कसे तरी जगायचं
कोसत त्या देवाला मग कधीतरी कंटाळून जीवही  निघून जातो ....
 -
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१६-०४-२०१४ 

Marathi Kavita : मराठी कविता