Author Topic: फैसला  (Read 783 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,268
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
फैसला
« on: April 17, 2014, 11:16:30 AM »
ते... प्रेम तुझ होतं,
अन तो रुसवा !
तो ही  तुझाच होता,

बोलायचो कधी मी ?
अन तो अबोला !
तो ही  तुझाच होता !

व्हावे दूर आपण
हवे होते कुणाला ?
केला विचार एकाकी
फैसला तो तुझाच होता !


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता