Author Topic: यापेक्षा आता मरणच बरे....  (Read 1551 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
तुझ्या प्रेमाची भुख
त्यात मी उपाशी
मिळाल नाही प्रेम म्हणुन
जीव अडकला गळ्याशी
प्रेमाला तुझ्या मागणी फार
भाव होता वाढत तरी
ह्रदय होत माझ उदार
वाटल कधी माझी वेळ येइल
किमंत मला त्याची देता येइल
वेळ तशी कधी आली नाही
भाव तुझा कधी उतरला नाही
प्रेमाची भुख मिटेल कधी
उपाशी जगणे संपेल कधी
जगता येत असेल जरी उपाशी
ह्रदयाची तडफड थांबवायची कशी
सहन नाही होत आता
असे तडफडत जगणे
यापेक्षा आता मरणच बरे......
यापेक्षा आता मरणच बरे......

$ vidyakalp $