Author Topic: उगीच एकटं सोडून गेलीस...  (Read 1305 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
उगीच एकटं सोडून गेलीस...
« on: April 28, 2014, 01:01:37 PM »

---------------- ----------------
खुप म्हणजे खुप एकटा पडलोय मी,
सये तुझ्याविना जीवन जगताना...
अन् डोळ्यात अश्रुची गर्दी भरते,
तुझ्या गोड आठवणीना आठवताना....

आता रडताही येत नाही,
मनातील माझ्या लुप्त भावनेला...
विरहाचे काटे बोचत चालली,
वेदना झाल्या हळव्या हद्याला....!!

---------------- ----------------
 ©स्वप्नील चटगे.
[दि.28-04-2014]
---------------- ----------------

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: उगीच एकटं सोडून गेलीस...
« Reply #1 on: April 29, 2014, 12:22:58 PM »
पाहा जरा,