Author Topic: तो दिवस  (Read 985 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तो दिवस
« on: May 05, 2014, 01:29:39 PM »
तो दिवस खासच होता
तु आणि माझ्यासाठी रासच नव्हता
झाला नाही ध्यास कधी पूर्ण
त्या दिवशी दिलेल्या साक्षीचा

जायचेच होते निघुन कायमचे
तर का आलतीस तु?
रडवायचेच होते असे
तर हसवण्याची सवय का लावलीस तु?
एकांतात रडताना पाहून मला हसशील तु
झाल दु:ख कधी मला
तर रडशील ना तु?

Marathi Kavita : मराठी कविता