Author Topic: डोळे  (Read 1220 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
डोळे
« on: May 05, 2014, 01:48:28 PM »
डोळ्यातुन जेव्हा पाणी वाहत,
ह्रदयाच झालेल कालवणच दिसत
भावणेच झालेल विषच असत
पण ज्याच्यासाठी ते वाहत
खरतर त्यालाच ते माहीती नसत....
आनंदाच्या भरातही डोळ्यात पाणी येत
 ,मागच्या आठवणीत जाऊन मन आगीत जळत
आपलेच डोळे ञास देतात,
आपले असूनही ते परक्यासाठी का वाहतात?
ठरवल कितीही कणखर रहायच ,
डोळ्यांशी काहीतरी संधान साधायच
पण ह्रदयाच्या नादी लागून ते टिप-टिप कोसळतात....

Marathi Kavita : मराठी कविता