Author Topic: कधी भेटू आपण.....  (Read 1793 times)

Offline sachin_sawant

  • Newbie
  • *
  • Posts: 12
  • Gender: Male
कधी भेटू आपण.....
« on: May 10, 2014, 12:06:45 AM »
आपापल्या खिडकीतून बोलू आपण
आपापले आभाळ तोलू आपण
बरेच गेले वाहून पाणी
त्याच किनाऱ्यावर कधी भेटू आपण.....

-- सचिन सावंत

Marathi Kavita : मराठी कविता