Author Topic: का माझ्याच नशिबी वनवास..  (Read 1921 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
का माझ्याच नशिबी वनवास..


मी नाही कधी केले,
कूठलेही पाप ।
मी नाही कधी कूनाची,
आडवली वाट ।
मी नाही कधी पेरले,
कूणाच्या वाटेवरती काटे ।
मी धरूनी सत्याची कास,
नाही सोडली कधी त्यास ।
का आला रे ,
माझ्या नशिबी वनवास ।
दगड धोंडयांची वाट,
त्यात काटया कूटयाचां प्रवास ।
किती सोसावी कळ,
मी घट्ट धरले मन ।
का माझ्या वाटयाला,
आला रे अधांर ।
मी मागत नव्हते,
सोन्याचा घास ।
फक्त तु द्यावी मजला,
आपूलकिची साथ ।
मी मानुस साधा सूधा,
खेळता येत नाही, मजला सारीपाठ ।

Marathi Kavita : मराठी कविता


santosh bhosale

  • Guest
Re: का माझ्याच नशिबी वनवास..
« Reply #1 on: May 18, 2014, 11:33:06 AM »
Hridaisparshi.....

varsha sable

  • Guest
Re: का माझ्याच नशिबी वनवास..
« Reply #2 on: May 27, 2014, 07:11:48 PM »
Kavita chhan aahe.