Author Topic: एकटेपणा  (Read 2547 times)

Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male
एकटेपणा
« on: May 21, 2014, 11:49:44 AM »
जीवनात एकट कोणीच नसत
प्रत्येकाच्याच आयुष्यात कोणीतरी असत
ज्याच्यासाठी मन तडफडत
त्याच्यासोबत बोलण्यासाठी मन धडपडत

प्रत्येकजण काहीतरी मिळविण्यासाठी
सगळ काही पणाला लावत असत
मिळणार नसल्याच माहीती असुनही
ते त्याच्यातच का बसत

कोणाच्यातरी मनात
आपलपण घर असत
आपण दुर केल त्याला
त्या घराला घरपण येत नसत

मनाच नातही कस वेगळ असत
यात नुकसान आहे हे कळुनही
हे माञ सगळ संपल्यावरच वळत

ज्याच्यासाठी मन झुरत
त्या व्यक्तीला माहितीपण नसत

-S.S.More-

Marathi Kavita : मराठी कविता


Prashila Parab

 • Guest
Re: एकटेपणा
« Reply #1 on: May 26, 2014, 01:14:11 PM »
really liked a lot...... too good...

JYACHASATHI MAAN ZHURATA, TYA VYAKTILA MAHITI PAN NASTE....

Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male
Re: एकटेपणा
« Reply #2 on: May 27, 2014, 07:22:25 AM »
thanks

Offline Preetiii

 • Newbie
 • *
 • Posts: 44
Re: एकटेपणा
« Reply #3 on: May 28, 2014, 02:21:43 PM »
Kharach mast ahe...

Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male
Re: एकटेपणा
« Reply #4 on: May 29, 2014, 09:13:12 AM »
thank u friendss