Author Topic: अस का होतयं?  (Read 1510 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
अस का होतयं?
« on: May 22, 2014, 11:55:15 AM »
तुझ सगळ्याहुन सुंदर असण
आज का खटकतय
तुझ नटुन-थटुन बसण
आज का रुततय
तुझ्या ओठावरच स्मित हास्य
आज का टोचतय
घेतल मन कितीही आवरुन
तरी मन तुझ्यातच का गुंततय
ऐकाव वाटणार तुझ बोलण
आज का नकोस वाटतय
फुललेल आयुष्य माझ
आज का कोमजतय
ठिक वाटत होत सगळ
पण आज का सगळ बिघडलय.....

सचिन मोरे

Marathi Kavita : मराठी कविता