Author Topic: तक्रार  (Read 995 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तक्रार
« on: May 22, 2014, 01:25:18 PM »
ह्दयाची हाक कशी वेगळीच असते
नसते ज्याला जान त्याची
त्यातच मन हरवून बसते

केला कितीही राग तिचा
मन तिच्यातच का गुंतुन राहते
तिला माञ याची कधी खबरच नसते

डोळ्याला डोळे ती
कधी लावणारच नसते
रुपाच्या घमंडापुढ ती कधी विचार करतच नसते

सचिन मोरे

Marathi Kavita : मराठी कविता