Author Topic: आमची जात एक नव्हती ..  (Read 1160 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
आमची जात एक नव्हती ..
« on: June 05, 2014, 10:02:26 AM »
!!  आमची जात एक नव्हती  !!
.
आमची साथ एक होती
आमची रास एक नव्हती
आमचे प्रेम एक होते
पण
आमची जात एक नव्हती ..
.
आमचे धेय एक होते
आमची वर्ण एक नव्हती
आमचे प्रेम खरे होते
पण
आमची जात एक नव्हती ..
.
आमचे नाते निर्मळ होते
आमची बोली एक नव्हती
आमचे प्रेम नेक होते
पण
आमची जात एक नव्हती ..
.
आमचे विचार एक होते
आमची भावना एक होती
आमचे मन एक होते
पण
आमची जात एक नव्हती ..
.
स्वप्न तिच ही एक तोडलं
स्वप्न माझ ही एक तोडलं
नात दोघांच आमच तोडलं
कारण
आमची "जात" एक नव्हती ..
.
©  चेतन ठाकरे   

Marathi Kavita : मराठी कविता