✍️राजेश पोफारे
एकदा "BUS" मध्ये प्रवास करतांना
एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली
CONDUCTOR च्या सीट वर ती
कोप-यात एकटीच होती बसली!!
मोकळी जागा पाहुन मी
माझी "तशरिफ" तेथेच ठेवली
मला पाहताक्षणीच तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली!!
उघडया खिडकितुन वारा
तसा फ़ारच जोरात येत होता
तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर
हळुवार उडवीत होता!!
ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर कमी करण्यासाठी
मला हाथभार लावत होती!!
तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले!!!
येवढ्यात CONDUCTOR
माझ्याजवळ आला,
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला!!
मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली
खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु लागली
ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु लागली!!!!
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
तेव्हा तेव्हा "ENGAGE"च असते
- Rajesh pofare
===हे I am not sure if you are aware of this but I am not sure if you are aware of this but I am not sure if you are aware of this but I am not sure if you ================================================================================================
===================================================================================================
[/center]
[/qujdm is a great place to work for and it is a great place to work for a good friend of mine and I will be able to help you out with the best of luck finding nd it is e s and I am
सांग
I am
Vvv
C
V
V
V
V
V
V
C
Ccccc
C
C
C
C
C
C
C
Deee
R
Tote]