Author Topic: तिचा व्हायच होत  (Read 1880 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तिचा व्हायच होत
« on: July 09, 2014, 03:13:47 PM »


डोळ्याला डोळे लावून तुला पहायच होत

हातात हात घालुन तुझ्याशी भांडायच होत

गुनगुनत एकट्यानेच तुझ्यासोबत चालायच होत

तुला आवडेल अस खुप काही बोलायच होत

तु माझ्यावर हसलेल पहायच होत

तुझ मन माझ्यासाठी बदलायच होत

तुझ्या हट्टी मनालामला हरवायच होत

प्रेमात बुडालेल्या तुला मला सावरायच होत

तुझ्यासोबत बोलुन माझ दु:ख विसरायच होत

तुझ्या श्वासात बुडुन फक्त तुझा व्हायच होत... ...

-S.S.More

Marathi Kavita : मराठी कविता