Author Topic: सुख ओंजळभर ….  (Read 1060 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
सुख ओंजळभर ….
« on: July 20, 2014, 05:56:25 PM »


जा सुखाला
शोध दूरवर
आकाश धरती
आणि सागर
तुला सुखाचे
गाव मिळावे
स्वप्न दृश्य
सत्य व्हावे
परंतु चुकून
घडल्या वाचून
येणे घडले 
पुन्हा परतून
उभा असे मी
या वळणावर
हाती घेवून
सुख ओंजळभर

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: July 21, 2014, 10:02:59 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता