Author Topic: अस्तित्व  (Read 620 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
अस्तित्व
« on: August 17, 2014, 07:43:07 AM »
तुझ्या डोळ्यात
माझे प्रतिबिंब पाहताना
तू पापण्या मिटून घेतल्या
अन्
माझे `अस्तित्व´च संपून गेले!
जेव्हा तू पापण्या उघडशिल-
तेव्हा,
मी समोर असुनही
तुला कुठेच दिसणार नाही!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता