Author Topic: कळा  (Read 471 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
कळा
« on: August 17, 2014, 08:02:58 AM »
सांगाव वाटलं चंद्राला
तुझ्या गळ्यात
`मंगळसूत्र´ बनून रहायला
पण....
मलाच पुन्हा भीती वाटली....
तुही त्याच्यासारख्याच
`कळा´ बदलायला लागलीस तर ?
*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता