Author Topic: जुदाई  (Read 626 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
जुदाई
« on: August 17, 2014, 02:22:03 PM »
पावसानंही असं का रुसावं
आपल्या दोघांच्या जुदाईवर!
त्यानं तर बेफाम कोसळावं
आपल्याला पुन्हा पुन्हा
एकाच आडोशाला आणण्यासाठी!
निदान
डोळ्यात दबून राहिलेल्या आसवांना
वाट मोकळी करुन देण्यासाठी!
*अनिल सा.राऊत*
9890884229

Marathi Kavita : मराठी कविता