Author Topic: पाऊलखुणा  (Read 488 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
पाऊलखुणा
« on: August 17, 2014, 02:32:27 PM »
जिथं आपण भेटायचो
तिथं आता
कसलाच किलबिलाट नाही
सगळेच पक्षी निघून गेलेत
वेगवेगळ्या दिशेने...
पुसट होत गेलेल्या
आपल्या दोघांच्या
पाऊलखुणा शोधायला !
*अनिल सा.राऊत*
9890884228
[/b]

Marathi Kavita : मराठी कविता