Author Topic: तुझ्या पाऊलखुणा  (Read 617 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
तुझ्या पाऊलखुणा
« on: August 17, 2014, 02:45:28 PM »
मी चालत राहिलो
क्षितीजाच्या दिशेने
तुझ्या भेटीच्या अनामिक ओढीने...
हाती काहीच लागलं नाही
माञ,
 आढळून आल्या
तुझ्या पाऊलखुणा...
क्षितीजापासून क्षितीजापर्यंत
चालत गेलेल्या !
*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता