Author Topic: ती..  (Read 962 times)

Offline Rahul bhamare

  • Newbie
  • *
  • Posts: 5
ती..
« on: August 17, 2014, 09:39:07 PM »
ती सोबत असताना सर्व काही छान वाटायच..
खुप संकट असतानाही कोणीतरी सोबत असायच..

डोळ्यात पाणी आल्यावर अलगद ते पुसायच..
तिच सोबत आसनच एक धीर वाटायच..

एके दिवशी अचानक तिने अर्ध्या वाटेवर सोडल..
मनाला काळीज तुटल्यासारख वाट्ल..

जिंवतपणी मंरण यालाच म्हणतात हे खर पटल..
अन तिथून रोजच मरण नशिबात पडल..

Marathi Kavita : मराठी कविता