Author Topic: अग्निज्वाला  (Read 493 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
अग्निज्वाला
« on: August 17, 2014, 09:46:13 PM »
तुझ्या आठवणींचे
प्याले रिचवता रिचवता
जीवनाची नशा
बेहोष करत राहिली मला..
मीही असा शराबी
मंद मंद होत
विझून जाणा-या ज्योतीसारखा!

मी संपून गेलो तरी
तुझी आठवण
तेवतच राहिली-
माझ्या चितेची
`अग्निज्वाला´ बनून!

*अनिल सा.राऊत *
9890884228
`

Marathi Kavita : मराठी कविता