Author Topic: तुझा `कृष्ण´  (Read 617 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
तुझा `कृष्ण´
« on: August 18, 2014, 07:27:54 AM »
तुझ्या अंगणातील प्राजक्तावरून
उडून आलेले सगळेच पक्षी
माझ्या अंगणात
एक एक फूल
`वाहुन´ जातात...

कारण-

त्यांना माहीत आहे
तुझ्या अंगणातल्या
तुळशीतला `कृष्ण´
मीच आहे!

*अनिल सा.राऊत *
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता