Author Topic: मला वाटतय......  (Read 1205 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
मला वाटतय......
« on: August 18, 2014, 07:47:22 PM »
मला वाटतय.......

वाहणारया या अश्रुंना माझ्या,
आज कोणीतरी थांबववस वाटतय.....
राहवेना मज एकट्यास आता,
सोबती कोणी हवस वाटतय.....

हसताना तीला पाहिल्यासारख,
आज खरच पुन्हा पहावस वाटतय.....
वेडा झालोय तिच्यासाठी मी,
इथ सारयान्ना ओरडून सांगावस वाटतय.....

नव्हती ईच्छा जगण्याची पण,
खरच आता जागावस वाटतय...
या जन्मी फक्त तीच आणि,
तिचच मला व्हावस वाटतय....

                  विनय शिर्के. 9967744137

Marathi Kavita : मराठी कविता