Author Topic: चुक  (Read 953 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
चुक
« on: August 20, 2014, 10:56:39 AM »
9.   चुक
नादी तुझ्या लागुन
माझी जींदगी गेली वाया,
चुक केली एकदाची,
पण शब्द नाहीत बोलाया,
या मनालही कळतेय,
जगाची या रित,
जगतोय घेउन जीव मुठीत,
पडतोय प्रश्न का केली मी प्रीत,
भिजलेल्या डोळ्यांनी,
पाहत आहे मी तुझी वाट,
आस तुझ्या हाकेची धरुन
कधी होईल ग पहाट ?

Marathi Kavita : मराठी कविता